logo
|
|* *|वैयक्तिक व्‍याज परतावा योजनेच्‍या लाभार्थींना सशर्त हेतू पत्रांची (Letter of Intent) मुदत वाढ करुन मिळण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन पोर्टलवर विनंती करण्याची सुविधा तयार केली आहे. लाभार्थ्यांनी त्यांच्या लॉगिन मध्ये जाऊन सशस्त्र हेतु पत्राची मुदत वाढ करण्याची विनंती करणे.|* *|वसंतराव नाईक वि.जा.व भ.ज.विकास महामंडळांतर्गत सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी नियुक्त करणेबाबत"
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ

जाती

इतर मागास बहुजन कल्याण विभाग (VJNT & SBC Castes List)

शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण-2024/प्र.क्र.308/मावक, दि.09.01.2025

विमुक्त जाती - अ (V.J.-A) - आरक्षण (3%)

  1. बेरड — नाईकवाडी, तलवार, वाल्मिकी
  2. बेस्तर — संचलू वड्डार
  3. भामटा — भामटी, गिरणी वड्डार, कामाटी, पाथरुट, टकारी (मुस्लीम धर्मीयांसह), उचले, घंटीचोर
  4. कैकाडी — धोंतले, कोरवा, माकडवाले/कोंचीकोरवा, पामलोर, कोरवी
  5. कंजारभाट — छारा, कंजार, नात
  6. कटाबू
  7. बंजारा — गोर बंजारा, लंबाडा/लंबारा, लंभाणी, चरण बंजारा, लभाण ...
  8. पाल पारधी
  9. राज पारधी — गाव पारधी, हरण शिकारी
  10. राजपूत भामटा — परदेशी भामटा, परदेशी भामटी
  11. रामोशी
  12. वडार — गाडी वड्डर, जाती वड्डर, माती वड्डर, पाथरवट, संगतराश/दगडफोडू, वड्डर
  13. वाघरी — सलात, सलात वाघरी
  14. छप्परबंद (मुस्लीम धर्मीयासह)

भटक्या जमाती - ब (N.T.-B) - आरक्षण (2.5%)

  1. गोसावी — बावा, बैरागी, भारती, गिरी गोसावी, भारती गोसावी, सरस्वती पर्वत, सागर, बान, तीर्थ आश्रम, इत्यादी
  2. बेलदार — ओड, मुस्लीम बेलदार, कापेवार, मुन्नर कापेवार, मुन्नर कापु, तेलंगा, तेलंगी
  3. भराडी — बाळ संतोशी, किंगरीवाले, नाथबावा, नाथ जोगी, गारपगारी, नाथपंथी डवरी गोसावी
  4. भुते — भोपे
  5. चित्रकथी — हरदास (मुस्लीम धर्मीय वगळून)
  6. गारूडी — सापगारुडी (मुस्लीम धर्मियांसह)
  7. लोहार — घिसाडी, घिसाडी लोहार, चितोडी लोहार, रजपूत लोहार, इत्यादी
  8. गोल्ला — गोल्लेवार, गोलेर, गोलकर
  9. गोंधळी
  10. गोपाळ — गोपाल भोरपी, खेळकरी

भटक्या जमाती - क (N.T.-C) - आरक्षण (3.5%)

NT-C Castes — धनगर (अहिर, डांगे, गटरी, हंडे, तेलवर ...)

भटक्या जमाती - ड (N.T.-D) - आरक्षण (2%)

NT-D Castes — वंजारी (वंजारा, लाड वंजारी)

विशेष मागास प्रवर्ग (S.B.C.) - आरक्षण (2%)

SBC Castes — गोवारी, गवारी, कोष्टी, हडगर, हलबा कोष्टी, साळी, इत्यादी

     Sponsored by Kotak Mahindra Bank  |  Developed by Geeta Infotech India Pvt Ltd
© 2025 वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ Privacy Policy  |  Site Map