वापरण्याच्या अटी
संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) यांच्या मार्फत केले जाते. संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही...
या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद जिल्हा न्यायालय, मुंबई क्षेत्रात राहील.